बंद
    • acharya_dev_vrat_22fb7b6b35
      श्री.आचार्य देवव्रत

      मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य

    • श्री. देवेंद्र फडणवीस
      श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस

      मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    • श्री. एकनाथ शिंदे
      श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

      मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    • श्री. अजित पवार
      श्री. अजित आशाताई अनंतराव पवार

      मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    • ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
      ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल

      मा. राज्यमंत्री, नियोजन विभाग

    • png – Copy
      श्री. आशिष दर्शना आनंद दामले

      अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ (मंत्री दर्जा)

    • श्री. सौरभ विजय
      श्री. सौरभ विजय

      प्रधान सचिव व विकास आयुक्त , नियोजन विभाग

    • छायाचित्र उपलब्ध नाही
      श्री तुषार ठोंबरे

      व्यवस्थापकीय संचालक

    प्रस्तावना

    राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक तसेच व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाअभावी अडचणी येतात. अशा घटकांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होत आहे. सदर घटकातील पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    अधिक वाचा …

    दृष्टिक्षेप

    • महामंडळाचे मुख्यालय-पुणे
    • महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल – रु. 50 कोटी
    • महाराष्ट्राचा नकाशा
      महाराष्ट्राचा नकाशा